कोल्हापूरात 'छत्रपती शासन'; शाहू महाराजांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्याने विजय
कोल्हापूर: लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल जाहीर झालेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातील लढतीची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती. कोल्हापूर मतदारसंघातून यांनी विद्यमान खासदार यांच्यावर दीड लाखाहून अधिक...
View Articleरत्नागिरीतील ठाकरेंचा गड खालसा, कोकणची पसंती नारायण राणेंना, विनायक राऊत पराभूत
रत्नागिरी : केवळ कोकणच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेला यांनी पिछाडी घेतली आहे. मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते काय भूमिका घेणार यावर विजयाचे...
View ArticleGadchiroli-Chimur : अशोक नेते यांची हॅट्ट्रिक हुकली, किरसान एक लाखाच्या...
गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत हॅट्रिक करण्यासाठी सारी ताकद लावली, पण यंदा त्यांना अपेक्षित तशे निकाल आले नाहीत. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सलग दोनदा निवडून आलेले भाजपचे खासदार हे...
View Articleमोदी-अमित शहा जोडीला पहिला झटका, अब की बार 400 पारचं घोडं कुठं अडलं ?
मुंबई : लोकसभा 2024 चा निकाल अंतिम टप्प्यात आला असून सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. आब की बार 400 पार नाऱ्याचं घोडं इंडिया आघाडीने अडवलं आहे. त्यामुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या अमित...
View ArticleYavatmal–Washim Loksabha Election Result 2024 : ठाकरेंचे शिलेदार संजय देशमुख...
यवतमाळ-वाशीम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये यांचा विजय झाला आहे. २३व्या फेरीनंतर ते ८६,१३८ मतांनी घेत विजयी झाले आहेत. विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया...
View ArticleExit Polls Fail: एक्झिट पोलचा भोपळा फुटला! खऱ्या निकालाच्या जवळपासही पोहचू...
लोकसभा निवडणुकीचे २०२४ चे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. मतमोजणीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला २९७ ते ३०० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीला जवळपास २३०...
View ArticleNitin Gadkari: अब की बार गडकरी सरकार? संघाचा नवा प्लॅन, एका दगडात दोन पक्षी...
नागपूर: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, मतदारसंघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय...
View ArticleMaharashtra 48 Seats : महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण निकाल...
: देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यातील मतदान १ जून रोजी पूर्ण झाले आता सर्वांना लोकसभेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आज संपणार आहे. देशात सर्वात चुरशीच्या लढती झाल्या त्या...
View Article