Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times
Browsing all 173382 articles
Browse latest View live

दर वाढले : मुंबई बाहेरील पेशंटांना महाग डोस

पालिका हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा महागणार म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमधील आरोग्य शुल्क वाढवण्याबरोबरच मुंबईच्या हद्दी बाहेरील पेशंटांकडूनही जादा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव...

View Article


महापालिका शाळा होणार हायटेक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या सर्व शाळा लवकरच हायटेक होणार आहेत. त्याबाबतची घोषणा बुधवारी पालिकेत शिक्षणाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. यासाठी सर्व शाळा संगणक आणि...

View Article


मुंबई पोलिस दलात महिलांचा टक्का वाढणार!

राज्यात ३० टक्के पदे राखीव, पोलिस बँडमध्येही मिळणार संधी anurag.kamble@timesgroup.com मुंबई पोलिस दलात महिलांचा टक्का वाढण्यासाठी २०१६ मध्ये होऊ घातलेल्या पोलिस शिपायांच्या भरतीत ३० टक्के पदे महिला...

View Article

‘डिझायनर बेबी’च्या दिशेने पहिले पाऊल

मानवी गर्भाच्या जनुकीय सुधारणा संशोधनाला ब्रिटनमध्ये परवानगी वृत्तसंस्था, लंडन मानवी गर्भाच्या जनुकांमध्ये प्रयोगाकरिता बदल करून पाहण्यासाठी ब्रिटनमधील शास्त्रज्ञांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे...

View Article

सुप्रीम मान्यतेने ‘मेक इन इंडिया’ चौपाटीवरच

पंतप्रधानांच्या उपस्थितीतील कार्यक्रमास सुप्रीम कोर्टाची परवानगी म. टा.विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली मुंबईत होणाऱ्या 'मेक इन इंडिया' सप्ताहातील 'महाराष्ट्र नाइट' या कार्यक्रमाचे गिरगाव चौपाटीवर आयोजन...

View Article


मुंबई विद्यापीठात आणखी एक भूखंड घोटाळा

'आयटा'ची जागा परत घेण्याचे राज्यमंत्र्यांचे आदेश म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सेंट्रल लायब्ररीसाठी देण्यात आलेली जागा खासगी विकासकाकडे देण्यात आल्याचे प्रकरण बुधवारी...

View Article

मी घोडचुका केल्या, पत्रात परमार यांची कबुली

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे 'गेल्या दोन तीन वर्षांत मी अनेक घोडचुका (ल्बंडर्स) केल्या. कायद्याचा व्यवस्थित अभ्यास केला नाही. माझ्या वकिलांनी योग्य सल्ले दिले नाहीत. पुणे आणि भिवंडीतील काव्या...

View Article

राष्ट्रपती युद्धनौकांचे सारथ्य मराठी माणसाकडे

Sameer.karve@timesgroup.com प्रेसिडेन्शिअल यॉटवरून, विशाखापट्टणम : येत्या शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जेव्हा बंगालच्या उपसागरात आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळ्यात सलामी स्वीकारतील, तेव्हा...

View Article


KDMC क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम

म. टा. वृत्तसेवा, कल्याण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्याचा अद्याप पूर्णपणे बंदोबस्त करण्यात आलेला नसल्यामुळे वर्षभरात तब्बल ४ हजार १४१ नागरिकांना श्वानदंश झाला आहे. डोंबिवलीतील...

View Article


मोबाइल कंपन्यांचे खोदकाम ऐरणीवर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई शहरात वेगवेगळ्या दूरसंचार कंपन्यांकडून वारंवार बिनदिक्कतपणे रस्ते खोदले जातात. त्यासाठी आवश्यक सरकारी शुल्कही भरले जात नाही आणि खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारीही अशा...

View Article

राजकीय सूडबुद्धीने चव्हाणांवर कारवाई : NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'वादग्रस्त आदर्श घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात त्यावेळच्या राज्यपालांनी कोर्टात खटला भरण्यास परवानगी नाकारली होती....

View Article

दुर्गाडी किल्ल्याची सुरक्षा साखरझोपेत

एसआरपीएफ जवानांच्या गाढ निद्रेमुळे प्रश्नचिन्ह म. टा. वृत्तसेवा, कल्याण कल्याणातील ऐतिहासिक वास्तू अशी ओळख असलेला दुर्गाडी किल्ला संवेदनशील जाहीर करून या किल्ल्यावर राज्य राखीव दलाच्या जवानांची एक...

View Article

विहीर कोसळून मुलगी जखमी

म. टा. वृत्तसेवा, शहापूर जानेवारी महिना संपता संपताच शहापूर तालुक्यात पाणीबाणी सुरू झाली असून तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उठावा या ठिकाणी विहिरीचा अर्धा भाग अचानक कोसळल्याने तिथे पाणी...

View Article


बिबळ्या कातडी विक्री; एकाला अटक

म. टा. वृत्तेसवा, ठाणे मध्यप्रदेशच्या सीमेलगतच्या जंगलातून चिमट्यासदृश फासकीत अडकवत बिबळ्याला ठार मारून त्याचे कातडे विकणाऱ्या तस्कराला ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडून पोलिसांनी बुधवारी अटक केली....

View Article

अभद्र युतीमुळे पुणेकरांना भुर्दंड

म. टा. प्रतिनिधी, पुणे समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या अभद्र युतीने पुणेकरांवर पाणीपट्टीचा बोजा वाढविल्याचा आरोप काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि...

View Article


‘शाळाबाह्य सर्वेक्षणात आकड्यांचा घोळ नको’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईसह राज्यात नुकत्याच झालेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीवरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम लावताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या...

View Article

सज्ज झाला २३० किलो चांदींचा रथ

म.टा. प्रतिनिधी, नाशिक सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, विश्वाचा तो गुरू स्वामी निवृत्तीदातारू, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा अशा अभंगांच्या घोषाने अन्...

View Article


पुणेकरांच्या खिशाला बसेल मोठा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्मार्ट सिटीसाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचा केंद्राचे धोरण पुणे महापालिकेने गुरुवारी चुटकीसरशी अंमलात आणले. केवळ एक वर्षासाठीच नव्हे, तर येत्या पाच वर्षांसाठी 'चक्रवाढ'...

View Article

केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली यंदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक आखताना पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होत...

View Article

अन्नसुरक्षा आयोगाची स्थापना ३ महिन्यांत?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत राज्यात प्रलंबित असलेला अन्नसुरक्षा आयोग तीन महिन्यांत स्थापन केला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात दिली. हा आयोग स्थापन...

View Article
Browsing all 173382 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>